Class Notes
Date: 03/08/2024
AEC English : Subject - Verb Agreement
What is the subject verb agreement?
इंग्रजी भाषेमध्ये subject म्हणजे कर्ता verb म्हणजे क्रियापद होय.
b)इंग्रजी भाषेमध्ये subject एकवचनी असेल तर क्रियापद ( Verb) एकवचनी लागते.
c) इंग्रजी भाषेमध्ये subject जर अनेकवचनी असेल तर क्रियापद ( Verb) हे अनेकवचनीच लागते.
d) क्रियापदाला -s/es असा प्रत्यय लागला असेल तर ते क्रियापद नेहमी एकवचनी असते.
e) एखादा नामाला मात्र -s/es लावल्यास तो नाम अनेकवचनी बनतो.
f) इंग्रजी भाषेमध्ये I आणि you ही अशी दोन सर्वनामे आहेत की ज्यांना नेहमी अनेकवचनी क्रियापद लागते.
खालील तक्त्यांचा अभ्यास करून एकवचनी व अनेकवचनी कर्ता समजून घ्या :
Singular Verbs Plural Verbs
am
is are
was were
has have
does do
works work
Punches Punch
Writes write
Wins win
इंग्रजी भाषेत खालील नामे व सर्वनामे अनेकवचनी होतात:
Singular subject: I, you, he, she ,it , ही सर्व सर्वनामे एकवचनी आहेत. तसेच एखाद्या वस्तूचे, व्यक्तीचे, जागेचे किंवा संकल्पनेचे एकवचनी नाम उदाहरणार्थ tablet, table, chair, Ramesh, Rani, Chimur, Nagpur, India, Antarctica, China, beauty, cruelty, wisdom, kindness, honesty ही सर्व नामे एकवचनी आहेत.
Plural Subject: we, they सर्वनामे अनेकवचनी आहेत. तसेच एखाद्या नामाला s/es हा प्रत्यय लागत असेल तर ते नामदेखील अनेकवचनी बनत असते हे लक्षात ठेवावे उदाहरणार्थ boys, girls, pens, pupils and chairs, tablets, books , etc.
Subject- Verb Agreement:
दोन गोष्टींना एकत्र आणून तयार झालेल्या वस्तूंना उदाहरणार्थ spectacles ,scissors, pants, pyjamas, trousers, jeans, goggles , binoculars, shorts , tweezers यांना क्रियापद नेहमी अनेकवचनी लावावे:
1)My trousers are ( is/are) stolen.
Where are ( is/are) my spectacles?
Scissors have ( have/has) been lost.
Pyjamas suit (suits/suit) to him.
2) एखाद्या एक वचनी नामानंतर with, together with, along with वापरले असेल व त्यानंतर अनेकवचनी नामे आली असतील तरीही क्रियापद एकवचनीच वापरा:
Mr. Joshi with his wife and children has ( have/has) arrived.
Sadiq together with Shafi and Soham is ( is/are) going to Nagpur.
The minister along with the minister of sports, the minister of finance and the minister of Home security does ( do/ does) not understand the question.
3) एखादा वाक्याची सुरुवात more than one या शब्दांने झाली असेल तरीही क्रियापद एकवचनी लागते.
More than one minister is( is/are) dead in the attack.
More than one student wins ( wins/ win) the first prize.
More than one resident votes ( vote/votes) against the party.
Comments
Post a Comment